शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कौटुंबिक कलहातून पूजाने केली आत्महत्या!

By admin | Updated: September 15, 2016 03:04 IST

दोन चिमुकल्यासह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

पातूर (जि. अकोला), दि. १४- नजीक असलेल्या चिंचखेड येथे ११ सप्टेंबरपासून घरामधून निघून जाऊन एका आईने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचे १३ सप्टेंबरला उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.चिंचखेड येथील सदन कास्तकार दीपक धाडसे यांच्या शेतात शेतमजूर सुनील झळके हा त्याची पत्नी पूजा व शुभांगी (४ वर्षे) व गोविंदा (२ वर्षे) असे चौघेजण दोन महिन्यांपासून राहत होते; मात्र ११ सप्टेंबरला घरगुती कारणावरून सुनील व पूजा यांचे किरकोळ भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेवून पूजा काही दूर अंतरावर राहत असलेल्या आपल्या भावाकडे जात असल्याचे सांगून दोन चिमुकल्यांसह घरातून निघून गेली; परंतु तिने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली; मात्र पूजाने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची बाब १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत पोलीस पाटील रुस्तम धंदरे यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असता, ठाणेदार अनिरुद्ध अढाव व सहकार्‍यांनी धाव घेऊन तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. तिन्ही मृतदेह पोस्टमार्टेमकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले. पोस्टमार्टेमनंतर चिंचखेड येथे अंत्यसंस्कार रात्री १२.३0 वाजताच्यादरम्यान शोकाकुल वातावरणात करण्यात आला. पातूरच्या नागरिकांनी केली मृतदेह काढण्यास मदतपूजा झळकेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली; मात्र विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी केवळ पातूर शहरामधील दुलेखान युसुफखान व कैलास बगाडे यांनीच मदत केली.