शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाही..

By admin | Updated: October 9, 2014 01:08 IST

प्रथमच अकोला पोलिसांकडूनही मतदाता जनजागृती.

अकोला: ह्यबोटाला लावा शाई, सशक्त होईल लोकशाहीह्ण, असा संदेश देत बुधवारी सायंकाळी शहरातील रामदासपेठ व कोतवाली पोलिस ठाण्यांमधून पोलिस कर्मचार्‍यांनी रॅली काढून मतदारांनी लाखोंच्या संख्येने कुटुंबासह घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाणे व रामदासपेठ पोलिस ठाण्यातून जनजागृती रॅली काढली. निवडणूक काळादरम्यान पोलिसांनी जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असेल. रॅली, मोर्चे, आंदोलन करणार्‍या संस्थांना संरक्षण प्रदान करणारे पोलिस कर्मचारी बुधवारी सायंकाळी पहिल्यांदा मतदार जनजागृतीचे संदेश लिहिलेले फलक हाती घेऊन रस्त्यांवर उतरताना दिसल्याने नागरिकही आश्‍चर्यचकीत झाले. समाजाच्या संरक्षणाचे कर्तव्य बजावित असतानाच, मतदान करणे किती महत्त्वाचे आहे. मतदानामुळे लोकशाही कशी बळकट होते. याच्या घोषणा देत पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १५0 च्यावर पोलिस कर्मचार्‍यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव, रामदासपेठचे ठाणेदार सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचार्‍यांनीही जनजागृती रॅली काढली. ह्य१५ ऑक्टोबर सात ते सहा, आपल्या केंद्रावर हजर राहाह्ण, ह्यशोभून दिसेल बोटावर शाई, सशक्त होईल ही लोकशाहीह्ण यासह अनेक प्रभावी संदेश मतदारांपर्यंत पोलिस कर्मचार्‍यांनी पोहोचले.