शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संपावरून खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट

By admin | Updated: August 10, 2014 19:02 IST

लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उपाहारगृह व कॅँ टीनवर धडक कारवाई करण्यात येत आहे.

अकोला - शहरातील उपाहारगृह व कॅँ टीनमधील अस्वच्छता लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उपाहारगृह व कॅँ टीनवर धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात खाद्यपेय विक्रेता संघाने शुक्रवारपासून उपाहारगृह बंद ठेवून संप पुकारला होता. मात्र याच कारणावरून संघटनेत उभी फूट पडली असून, काहींनी शुक्रवारी रात्री आपले उपाहारगृह सुरू केले तर काही उपाहारगृह संचालकांनी आपली प्रतिष्ठाने शनिवारी दुपारनंतर उघडली. महापालिका प्रशासनाने उपाहारगृहांवर सीलबंद तसेच दंडात्मक कारवाई सुरू केली असून, या कारवाईला विरोध करण्यासाठी खाद्यपेय विक्रेता संघाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत खाद्यपेय विक्रेता संघातील काही सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने तसेच वर्चस्वाच्या कारणावरून खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट पडली आहे. संघटनेने आंदोलन सुरू करताना आयुक्त किंवा उपायुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संघटनेत एका गटाचे वर्चस्व वाढू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीच काही स्वीट मार्ट व हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर दुसर्‍या गटाने शनिवारी दुपारी आपली उपाहारगृह सुरू केली आहेत. सद्यस्थितीत एक खाद्यपेय विक्रेता संघटना कार्यरत असून, आता आणखी एका संघटनेने नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट पडल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.