शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कीम’च्या नावाखाली मुदतबाहय़ मसाले ग्राहकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 01:55 IST

जुने शहरातील काही ठिकाणासह तालुक्यात सर्रास विक्री.

सचिन राऊत /अकोलाकिराणा दुकानातून विकण्यात येत असलेले पॅकिंगमधील मसाले आणि या प्रकारचे खाद्यपदार्थ मुदतबाहय़ झाल्यानंतर स्कीमच्या नावाखाली सर्रास ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. जुने शहरातील काही भाग आणि तालुक्याच्या ठिकाणी असे प्रकार समोर येत आहेत.राज्यातील विविध कंपन्यांनी पॅकिंगमध्ये मसाले विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पॅकिंगमध्ये असलेले सदरचे मसाले मुदतबाहय़ झाल्यानंतर ते खाद्यपदार्थ पडलेल्या भावात किराणा दुकानदारांना ह्यस्कीमह्णच्या नावाखाली विक्री करण्यात येतात. त्यानंतर किराणा दुकानदार मुदतबाहय़ खाद्यपदार्थ व मसाल्यांची ग्राहकांच्या डोळयात धूळफेक करून विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. जुने शहरातील जय हिंद चौकात असलेल्या एका दुकानातून व्हेज मिक्स असलेले पॅकिंगमधील मसाले मुदतबाहय़ असतानाही विक्री करण्यात आले. या मसाल्याचे देयक मागितले असता किराणा दुकानदाराने देयक देण्यात येत नसल्याचे स्पष्ट सांगितले. किराणा दुकानांमधून देयक देण्यात येत नसल्याने याचाच फायदा घेत ग्राहकांना मुदतबाहय़ खाद्यपदार्थ सर्रास विक्री करण्यात येत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचेही दुर्लक्ष असून, त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अशाप्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांचे चांगलेच फावले आहे.