शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगासह दुर्धर रूग्णांना कार्यालयातील उपस्थितीतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:29 IST

विकार असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचा आदेश ११ जून रोजी शासनाने दिला आहे.

अकोला : संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील उपस्थिती मर्यादित ठेवण्याचा आदेश शासनाने दिला. १ जूनच्या आदेशानुसार कार्यालयातील उपस्थिती १५ टक्के ठेवल्याने दिव्यांग, तसेच दुर्धर आजारी रूग्णांनाही कार्यालयात उपस्थिती बंधनकारक झाली. त्यामध्ये दुरूस्ती करत शासनाने सुट दिली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्र व राज्य शासनाकडून केल्या जात आहेत. सद्यस्थितीत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच भविष्यातील परिस्थिती पाहता सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांना घरी राहूनच कार्यालयीन कामकाजाचा आवश्यकतेनुसार निपटारा करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी इमेल, व्हाटसअ‍ॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरला आहे. त्यासोबतच आता दिव्यांगांसह ह्रदयविकार, श्वसनसंस्था विकार, मधुमेह यासारखे विकार असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचा आदेश ११ जून रोजी शासनाने दिला आहे.

टॅग्स :Akolaअकोला