शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा दीड लाखांची रोकड पळविली

By admin | Updated: January 8, 2016 02:19 IST

४0 रुपयांसाठी गेले दीड लाख

अकोला - शहरासह जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोरून अज्ञात चोराने एका इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीमधील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना बुधवारी भरदिवसा घडली. त्यांच्याच खिशातील रस्त्यावर पडलेल्या ४0 रुपयांसाठी स्वत:कडील दीड लाख रुपयांची रक्कम या सेवानवृत्त शिक्षकाने गमावल्याची माहिती आहे.मलकापूर परिसरातील रहिवासी तथा सेवानवृत्त शिक्षक रमेश गोटीराम राऊत (६0) यांनी गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेतून बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी एमएच ३0 एएल ५0४९ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये रक्कम ठेवली. एवढय़ात त्यांची नजर चुकवून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरांनी डिक्कीतील रक्कम अलगद पळविली. राऊत यांच्या काही लक्षात येण्याच्या आतच चोरट्याने रक्कम पळविल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           रमेश राऊत यांनी दीड लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या एका इसमाने त्यांना तुमच्या खिशातील ४0 रुपये पडल्याचे सांगितले. राऊत यांनी या इसमाच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून ४0 रुपये बघण्यासाठी रस्त्यावर जाताच, अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीमधील दीड लाख रुपयांची रोकड अलगद लंपास केली.