शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 15:00 IST

मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील पाणीपट्टी वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी मनपात समाविष्ट २४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर टाकली जात आहे. मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे.महानगरपालिका अंतर्गत शहरात व समाविष्ट झालेल्या २४ गावांमधील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या देयकाची पाणीपट्टी वसुली सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या आवारात जलप्रदाय विभागामार्फत एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येत असल्याने नागरिकांना पाणीपट्टी देयक भरण्यास त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणीपट्टी वसुली कमी प्रमाणात होत असून, महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात घट होत आहे.पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोन कार्यालयाकडून जलप्रदाय विभागाची पाणीपट्टी वसुली करणे आवश्यक असल्याने क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करण्यात येते की, नागरिकांच्या सोयीकरिता व मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने झोनमधील पाणीपट्टीच्या देयकाची वसुली वाढविली जात आहे.प्राप्त होणाºया पाणीपट्टी देयकाची पोचपावती जलप्रदाय विभागात जमा करण्याबाबत आस्थापना लिपिकांना निर्देश देण्यात आले आहेत.पाणीपट्टी वसुलीकरिता लागणारे पावती पुस्तक, भरणा रजिस्टर व चालान पुस्तक महापालिकेच्या भांडार विभागाकडे उपलब्ध करण्यात आले आहे. ही वसुली आगामी १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका