शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपुरक मूर्ती

By admin | Updated: August 30, 2014 01:18 IST

विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपुरक शाडू मातीच्या ४0 गणेशमूर्ती निर्माण केल्या.

अकोला : श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय, व्याळा येथील सातपुडा इको क्लबच्या हरितसेना व स्काऊटस् सदस्यांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपुरक शाडू मातीच्या ४0 गणेशमूर्ती निर्माण केल्या. गत सात वर्षांपासून शाळेमध्ये विद्यार्थी मूर्ती तयार करीत असून, आजपर्यंत साधारणत: ५00 गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी निर्माण करून स्थापना केली.राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक यांना सामाजिक वनीकरण विभागाने एका कार्यशाळेत प्रस्तुत विषयाचे प्रशिक्षण दिले होते. याच माध्यमाने त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालय, बचतगट, यांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीचे कौशल्य शिकविले. या उपक्रमाचे कौतुक संस्था प्रमुखांनी केले. मुख्याध्यापक भगवान मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून प्लॅस्टर ऑफ पॅरीस व रासायनिक रंगामुळे होणारे प्रदूषण थांबवून निसर्ग स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांंनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.