शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा गुरूवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:35 IST

अकोला: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना  नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार १२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा  बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम  गायकवाड मार्गदर्शन करतील. 

ठळक मुद्देदोन नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधीमुद्रा बँक योजनेबाबतही मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना  नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार १२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा  बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम  गायकवाड मार्गदर्शन करतील. या मेळाव्यामध्ये दोन नामांकित रेमण्ड लक्झरी कॉटन लि.  नांदगावपेठ(अमरावती) या कंपनीमध्ये १५0 पदे केवळ  पुरूषांची भरण्यात येत असून, त्यासाठी आयटीआयमधून दोन  वर्षाचा अभ्यासक्रम केलेला कोणताही ट्रेड, वयोर्मयादा १८ ते  २४ पर्यंत राहणार आहे. भारतीय जीवन विमा निगम अकोला ये थील ५0 पदे महिला व पुरूष आहेत. त्यासाठी पात्रता किमान  दहावी उत्तीर्ण आणि वयोर्मयादा १८ ते ३५ पर्यंत आहे. या  मेळाव्यामध्ये आस्थापनेचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार  आहेत. त्यांच्याकडील रिक्त पदांवर उमेदवारांची भरती  करण्यासाठी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र  उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्याच दिवशी निवड सुद्धा करण्या त येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय  उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी आहे.  इच्छुकांनी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक  पात्रतेची मुळ कागदपत्रे सत्यप्रतीसह परिचयपत्र, दोन छायाचित्र  व सेवायोजन कार्डासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, र तनलाल प्लॉट येथे उपस्थित राहावे. अशी माहिती कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक  संचालक डी.एल. ठाकरे यांनी दिली.