शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकच मिशन जुनी पेन्शन’च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद!, संप मिटल्याचा निराेप : कर्मचारी आश्वासनाच्या पत्राच्या प्रतिक्षेत

By राजेश शेगोकार | Updated: March 20, 2023 18:00 IST

Government Employees Strike: संपात सहभागी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’च्या निनादात थाळीनाद आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.

- राजेश शेगाेकारअकोला : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरूच होता. संपात सहभागी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’च्या निनादात थाळीनाद आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान दूपारी संप मिटल्याचे वृत्त समाेर आल्यावर कर्मचारी आनंदित झाले मात्र आश्वासनाचे नेमके स्वरूप स्पष्ट न झाल्याने राज्य संघटनेकडून पत्र मिळण्याच्या प्रतिक्षेत आंदाेनकर्तेत कर्मचारी धरणे मंडपातच बसून हाेते.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्वच सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून, संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने केली जात आहेत. त्यामध्ये संपाच्या सातव्या दिवशी २० मार्च रोजी संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

डफडे व थाळी वाजवून ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशी नारेबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा थाळीनाद आणि नारेबाजीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपAkolaअकोला