शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचा-यांचा पुन्हा ‘एल्गार’!

By admin | Updated: October 14, 2016 02:04 IST

काम बंद आंदोलन; विनाशर्त समायोजनाची मागणी

अकोला, दि. १३- अनुभवाच्या आधारे नियमित शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन आणि समायोजनाची प्रक्रिया होईपर्यंंंत 'समान काम-समान वेतन' या दोन प्रमुख मागण्या अभियान संचालक व आरोग्य विभागाने फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)च्या कंत्राटी कर्मचारी, अधिकार्‍यांच्या संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या आंदोलनास नवी धार देण्यासाठी एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्यभरात जिल्हा परिषदांसमोर धरणे देण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुषंगाने महासंघाच्या अकोला शाखेच्यावतीने गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे देण्यात आले. या अभियानांतर्गत हजारो कर्मचारी अनेक वर्षांंंंपासून कंत्राटी तत्त्वावर तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या अभियानांतर्गत जिल्हय़ात ३२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अनुभवाच्या आधारे नियमित शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन आणि समायोजनाची प्रक्रिया होईपर्यंंंंत ह्यसमान काम-समान वेतनह्ण या दोन प्रमुख मागण्यांसाठी ह्यएनएचएमह्णचे कंत्राटी कर्मचारी २0१२ पासून आंदोलन करीत आहेत. शासनाने या कर्मचार्‍यांच्या मागण्या फेटाळून लावल्या. त्यामुळे संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हाभरातील एनएचएम कर्मचार्‍यांनी 'काम बंद' आंदोलन करून येथील जिल्हाधिकारी परिसरात एकदिवसीय धरणे दिले. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. धरणे मंडपात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, उपाध्यक्ष सचिन उनवणे, कोषाध्यक्ष सचिन डांगे, कार्याध्यक्ष अंकुश गंगाखेडकर व उमेश ताठे आदी उपस्थित होते.