शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातून केले अकरा गुन्हेगार तडीपार

By admin | Updated: August 29, 2016 01:30 IST

सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांची खबरदारी.

अकोला, दि. २८: कावडयात्रा, गणेशोत्सव, पोळा, दुर्गोत्सव, बकरी ईदसारख्या सण, उत्सवांच्या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधाबित राखण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अकरा गुन्हेगारांना शहरातून काही कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश रविवारी उपविभागीय दंडाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिला. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगार सतीश वानखडे, विनोद वामन ठोंबरे, श्रीकांत एकनाथ वैराळे याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले. शुभम प्रभाकर उमाळे याला तीन महिन्यांसाठी, जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणारा गुन्हेगार अंकुश अरूण केवतकर याला सहा महिन्यांसाठी, रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत आकाश दारासिंग रोहेल याला तीन महिन्यांसाठी, संतोष ऊर्फ गोट्या रतन गोंडाले याला तीन महिन्यांसाठी, आकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगार एजाज खान मिरबाज खान, सलिम खान अकबर खान याला सहा महिन्यांसाठी आणि खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणारा गुन्हेगार दस्तगीर खान याकुब खान ऊर्फ डी.के. राजा याला सहा महिन्यांसाठी, डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगार शहजाद खान आरीफ खान याला तीन महिन्यांसाठी शहरातून तडीपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी प्रा. खडसे यांनी दिला आहे.