शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या उच्चदाबामुळे टीव्ही, फ्रीज निकामी !

By admin | Updated: September 24, 2016 02:59 IST

गीतानगर, एमराल्ड कॉलनीतील नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान

अकोला, दि. २३- अचानक उच्च दाबाचा विद्युत पुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही संच, रेफ्रिजरेटरसह इलेक्ट्रॉनिक साहित्य निकामी झाल्याची घटना स्थानिक गीतानगर, एमरॉल्ड कॉलनी, अकोली भागात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.महावितरणच्या अकोला ग्रामीण उपविभागांतर्गत येत असलेल्या आकोली, गीतानगर व एमरॉल्ड कॉलनी या भागांत नेहमीच वीज पुरवठय़ाबाबत नानाविध तक्रारी असतात. शुक्रवारी ७.४५ ते ८ वाजताच्या दरम्यान या भागात अचानक वीज पुरवठय़ाचा दाब वाढला. यामुळे अनेकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे मोठे नुकसान झाले. जवळपास ५0 ते ७0 जणांच्या घरातील टीव्ही संच, रेफ्रिजरेटर व बल्ब अशा वस्तू निकामी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात अकोला ग्रामीणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक कारणामुळे विजेचा दाब वाढल्याचे त्यांनी सांगितले. या भागात रिअर्थिंंग करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.