शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यू!

By admin | Updated: March 12, 2017 02:14 IST

अन्वी मिर्झापूर शेतशिवारात विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने शेतक-याचा जागीच मृत्यू.

बोरगाव मंजू, दि. ११- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अन्वी मिर्झापूर शेतशिवारात विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने ५५ वर्षीय शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, अन्वी मिर्झापूर येथील रामदास किसन ठाकरे हे शनिवारी शेतात गेले होते. त्याच्या शेताशेजारी विद्युत रोहित्र आहे. या रोहित्राजवळ ठाकरे हे पाणी पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहित्राला ताण देण्यासाठी बांधलेल्या तारामध्ये वीज प्रवाह आला. त्या ताराला रामदास ठाकरे यांचा स्पर्श झाल्याने त्यांना जबर धक्का बसला. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी ठाण्याचे ठाणेदार शेळके, पीएसआय पितळे, हे.काँ. गावंडे, पो.काँ. वाकोडे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. पुढील तपास ठाणेदार पी.के. काटकर करीत आहेत.