शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील इसमाची आपातापा शिवारात हत्या

By admin | Updated: May 9, 2017 02:51 IST

अकोल्यातील ४0 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

बोरगाव मंजू : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आपातापा शिवारात बंधू गोट्यानजिक अकोल्यातील ४0 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आपातापा-म्हैसांग रस्त्यावर बंधू गोट्यानजिक रस्त्याच्या बाजूला एका इसमाचे प्रेत पडलेले असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मृतक जगतसिंह रतीरामसिंग कुशवाह रा.खोलेश्‍वर अकोला असल्याचे स्पष्ट झाले. कुशवाह यांच्या मानेवर, डोक्यावर व इतर ठिकाणी घाव आढळल्याने त्यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना घटनास्थळावर एमएच ३0 एक्स १६२७ क्रमांकाची दुचाकी आढळली. तसेच घटनास्थळाजवळ कोयताही आढळला. घटनास्थळावर पोलिसांनी श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञ आदींना पाचारण केले. या प्रकरणी बळीराम सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर ठाणेदार पी.के. काटकर, पीएसआय अशोक पितळे, संजय घायवट, संजय तेलंग, प्रवीण वाकोडे आदींनी भेट दिली.