शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायी समितीतील आठ सदस्यांची निवड

By admin | Updated: March 1, 2016 01:31 IST

भाजपचे बाळ टाले, सतीश ढगे, राकाँच्या शमशाद बेगम यांना पुन्हा संधी.

अकोला: महापालिकेच्या सोळा सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे पायउतार झालेल्या आठ सदस्यांच्या ऐवजी नवीन आठ सदस्यांची निवड सोमवारी करण्यात आली. सत्ताधारी भाजपने बाळ टाले, सतीश ढगे तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शमशाद बेगम शेख फरीद यांना पुन्हा संधी दिली.सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये आठ सदस्यांना मार्च महिन्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे नवीन आठ सदस्यांची निवड सोमवारी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला नगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य सभापती दादासाहेब मेश्राम व स्थायी समितीचे सभापती पप्पू शर्मा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्याकडे बंद लखोट्यांमध्ये स्थायी समितीवर निवडून जाणार्‍या सदस्यांची नावे दिली. उपमहापौर विनोद मापारी यांनी लखोटे उघडून पत्राचे वाचन केले. भाजपच्या बैठकीत निर्देशस्थायी समितीच्या गठनाला न्यायालयाचे ग्रहण लागले आहे. हायकोर्टात प्रलंबित याचिकांचे उत्तर सादर करण्याच्या मुद्यावर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत नगरसेवकांना निर्देश दिले.

सभागृह नेता, गटनेता पदावर महिला राजभाजपने दीड वर्षांपूर्वी सभागृहनेता पदी योगेश गोतमारे यांची निवड केली होती. त्यांच्या जागेवर आता नगरसेविका गीतांजली शेगोकार तसेच गटनेता पदासाठी वैशाली शेळके यांची निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी भाजपने प्रतिभा अवचार यांना संधी दिली.