शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एग्ज इटर मृतावस्थेत आढळला

By admin | Updated: September 30, 2015 00:30 IST

एग्ज इटर हा दुर्मीळ साप जळगाव जामोद परिसरातच मृतावस्थेत दिसून आला.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): सर्पविश्‍वात दुर्मीळ प्रजातीचा म्हणून गणला जाणारा इंडियन एग्ज इटर हा भारतीय अंडीखाऊ साप २९ सप्टेंबर स्थानिक सर्पमित्र शरद जाधव यांना मृतावस्थेत आढळून आला. सर्वप्रथम हा साप १९१३ मध्ये चंद्रपूरमध्ये आढळून आला होता. त्यानंतर मात्र ही प्रजाती नामशेष झाल्याचे वृत्त होते. तथापि, २00५ मध्ये अमरावती येथे हा इंडियन एग्ज इटर दुसर्‍यांदा आढळल्याची नोंद झाली. त्यानंतर २0११ मध्ये जळगाव जामोद शहरातच कैलास इंगळे यांच्या घरात हा साप सर्पमित्रांना आढळला. तेथूनच दोन कि.मी. अंतरावर आणखी एकाचे वास्तव्य दिसून आले. सर्पमित्र शरद जाधव यांना मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना हा साप बर्‍हाणपूर रोडवरील मदरशाजवळ रोडवर मृतावस्थेत आढळला. त्यांनी त्याची तात्काळ ओळख पटवून वनअधिकार्‍यांना सूचना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डी. डी. अरू, वनरक्षक एस.के. घुगे यांनी पंचनामा करून सदर सापाला जाळून नष्ट केले. यावेळी सदर साप हा कुठल्या तरी वाहनाच्या चाकाखाली आल्याचा अंदाज सर्पमित्र सुनील भगत, शरद जाधव यांनी व्यक्त केला.