शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लू मॉरमॉन’ नेचर क्लबने बांधला माती-नाला बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 13:57 IST

अकोला येथील ‘ब्लू मॉरमॉन’ नेचर क्लबच्या सदस्यांनी कान्हेरी सरप येथे श्रमदानातून माती-नाला बांध बांधून या कार्यात आपले योगदान दिले आहे.

अकोला : पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्हय़ात वॉटर कप स्पर्धेसाठी तीन तालुक्यांची निवड झाली असून, या तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अकोला येथील ह्यब्लू मॉरमॉनह्ण नेचर क्लबच्या सदस्यांनी कान्हेरी सरप येथे श्रमदानातून माती-नाला बांध बांधून या कार्यात आपले योगदान दिले आहे.निसर्गाचा समतोल कायम राहावा, यासाठी राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर भूमिका बजावणार्‍या ह्यब्लू मॉरमॉनह्ण नेचर क्लबच्या सदस्यांनी रविवारी सकाळच्या सत्रात कान्हेरी सरप येथे श्रमदान करून ग्रामस्थांच्या मदतीने माती-नाला बांधाची निर्मिती केली. या बांधामुळे येत्या पावसाळय़ात हजारो लीटर पाण्याचा संचय होऊन, भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी क्लबच्या सदस्यांनी ह्यजल है तो कल हैह्ण, ह्यएकच क्रांती जल क्रांतीह्ण अशा घोषणा देत मोठय़ा उत्साहाने श्रमदान केले. या अभियानात क्लबचे संस्थापक हरीश शर्मा, श्रीकांत पंडित, योगेश साहू, करण साहू, शुभम पाटील, गणेश चौरसिया, हर्षल अग्रवाल, तेजस्विनी रापर्तीवार, पूजा शाहू, पूजा पांडे, अंजली शुक्ला व श्रद्धा शुक्ला यांनी सहभाग नोंदविला.