शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचा डबा घसरला!

By admin | Updated: July 7, 2017 23:34 IST

मध्य रेल्वे मार्गावर मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या कुरुम रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७.४० वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली

अकोला : मध्य रेल्वे मार्गावर मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या कुरुम रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७.४० वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. या घटनेमुळे डाउन लाइनवरील वाहतूक दोन तास प्रभावित झाली होती. कोळशाच्या रिकाम्या वॅगन्स घेऊन भुसावळवरून चंद्रपूरकडे जात असलेली एक मालगाडी कुरुम रेल्वेस्थानकाजवळील लुप लाइनवर जात असताना ही घटना घडली. लुप लाइनवर जाताना इंजीनपासून पाचवी वॅगन रुळावरून खाली घसरल्याने डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. यानंतर सहाव्या वॅगनपासून ही गाडी याच मालगाडीच्या इंजीनद्वारे विलग करण्यात आली. दोन तासांनंतर दुर्घटनाग्रस्त वॅगन जागेवर सोडून कुरुम रेल्वेस्थानक प्रबंधकांनी मालगाडीला पुढे रवाना केले. या घटनेचा परिणाम डाउन मार्गावर मागाहून धावत असलेल्या नवजीवन एक्स्प्रेस व सुरत पॅसेंजरवरदेखील झाला. नवजीवन एक्स्प्रेस दोन तास अकोला रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आली, तर सुरत पॅसेंजरला गायगाव रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आले होते. ही घटना जर अप लाईनवर घडली असती तर अकोला मार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असते अशी माहिती अकोला रेल्वे स्थानक प्रबंधकांनी लोकमतला दिली.