शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचा डबा घसरला!

By admin | Updated: July 8, 2017 02:21 IST

कुरुम रेल्वेस्थानकाजवळील घटना; दोन तास वाहतूक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/कुरुम : मध्य रेल्वे मार्गावर मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या कुरुम रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७.४० वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. या घटनेमुळे डाउन लाइनवरील वाहतूक दोन तास प्रभावित झाली होती. कोळशाच्या रिकाम्या वॅगन्स घेऊन भुसावळवरून चंद्रपूरकडे जात असलेली एक मालगाडी कुरुम रेल्वेस्थानकाजवळील लुप लाइनवर जात असताना ही घटना घडली. लुप लाइनवर जाताना इंजीनपासून पाचवी वॅगन रुळावरून खाली घसरल्याने डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. यानंतर सहाव्या वॅगनपासून ही गाडी याच मालगाडीच्या इंजीनद्वारे विलग करण्यात आली. दोन तासांनंतर दुर्घटनाग्रस्त वॅगन जागेवर सोडून कुरुम रेल्वेस्थानक प्रबंधकांनी मालगाडीला पुढे रवाना केले. नवजीवन एक्स्प्रेस दोन तास अकोला रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आली, तर सुरत पॅसेंजरला गायगाव रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आले होते. तसेच काचीकुडा-नरखेड ही गाडी माना येथे थांबविण्यात आली होती. ही घटना जर अप लाईनवर घडली असती तर अकोला मार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असते अशी माहिती अकोला रेल्वे स्थानक प्रबंधकांनी ‘लोकमत’ला दिली.