शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे सावट, अन् पैसेवारी ६१ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:03 IST

अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीरसुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात  अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे मूग,  उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात  कमालीची घट होण्याची स्थिती असून, कपाशी पिकाच्या उत् पादनाचेही  खरे नाही.  पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी  संकटात सापडला असून, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील  सातही तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार   २0१७-१८ या वर्षातील जिल्ह्यातील खरीप पिकांची  नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सा तही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप  िपकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. नियमानुसार  खरीप पिकांची ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये  शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते; परंतु कमी  पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरले अस ताना, प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या  नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी नजरअंदाज  पैसेवारी ६१ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर  करण्यात आल्याने, आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली  असून, त्यामध्ये जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व गावांची  सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली. खरीप पिकांची  सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार  असून, अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार  आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत किती जाहीर केली जाते, याकडे आता  जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.