शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Corona Efect : सिनेमागृह बंदमुळे रोजची पाच लाखांची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:01 IST

सिनेमागृह बंद केल्यामुळे रोजची ५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.

अकोला : कोरोना आजाराच्या दहशतीमुळे राज्यातील सिनेमागृहे बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर अकोल्यातील सिनेमागृहे बंद होताच रोजची तब्बल ५ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सिनेमागृह संचालकांनी दिली. सिनेमागृह बंद केल्यामुळे संचालकांचे नुकसान होत असले तरी त्यांच्या सिनेमागृहात कामावर असलेले कर्मचारी तसेच सायकल स्टॅन्डवरील कामगार बेरोजगार झाले आहेत.कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे जगभर दहशत पसरली आहे. प्रत्येक देशात हा आजार हातपाय पसरत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या आजारावर औषध नसल्यामुळे प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे एवढेच काम करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या आजाराला आळा घालण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद केली असून, गर्दी होणार नाही. राज्यातील गर्दी होणाऱ्या ठिकाणांना बंद करण्यात आले असून, यामध्ये कॉल्स, सिनेमागृह तसेच जीमचा समावेश असून, जिल्ह्यातील सिनेमागृह बंद केल्यामुळे रोजची ५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर या ठिकाणी काम करणाऱ्यांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली असून, त्यांच्या हातालाही सध्या काम नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला