शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रंक अँन्ड ड्राइव्ह’ प्रकरणात युवकास कारावासाची शिक्षा

By admin | Updated: August 13, 2016 01:44 IST

न्यायालयाचा तत्काळ निकाल: दंड भरल्याने शिक्षा टळली.

अकोला, दि. १२ : मद्यप्राशन करून रस्त्यावर भरधाव मोटारसायकल चालविणार्‍या युवकास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.जी. मेश्राम यांच्या न्यायालयाने २३00 रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना सहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली; परंतु युवकाने दंड भरल्यामुळे त्याच्यावरील कारावासाची शिक्षा टळली. पोलीस वाहतून नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले पोलीस जमादार प्रकाश तायडे यांच्या तक्रारीनुसार गांधी रोड परिसरात ४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कॉलनीत राहणारा विपीन देशमुख (३0) हा युवक मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवित असल्याचे दिसून आले. तायडे यांनी त्याला थांबवून, त्याची तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात कलम १८५, १३0, (१, २) ४४, १७७ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानुसार युवक ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर झाला. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.जी. मेश्राम यांनी त्याच दिवशी प्रकरणावर सुनावणी घेतली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी युवक दोषी आढळून आल्यामुळे न्यायदंडाधिकारी मेश्राम यांनी त्याला जागेवरच २३00 रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक महिना सहा दिवस कारावासाची शिक्षाही सुनावली; परंतु युवकाने दंड भरल्यामुळे त्याच्यावरील कारावासाची शिक्षा ठळली.