शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाहनचालकास शिक्षा

By admin | Updated: June 20, 2017 04:45 IST

तीन जण झाले होते जखमी, तर एकाचा मृत्यू.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लहान उमरी रोडवर निष्काळजीपणे वाहन चालवून तीन नागरिकांना गंभीर जखमी करणार्‍या तसेच एका नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालकास दोन वर्षांंची तर वाहनमालकास सहा महिन्यांची शिक्षा प्रथम श्रेणी न्यायालयाने सोमवारी ठोठावली आहे. यासोबतच अडीच लाख रुपये दंडही वाहनचालक आणि मालकास ठोठावण्यात आला असून, ही रक्कम पीडितांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांनी दिले.लहान उमरीतील रेल्वे लाइनजवळ ३0 डिसेंबर २00६ रोजी सकाळी दहा वाजता एमएच-३0-पी-६0९५ क्रमांकाच्या टाटा सुमोच्या चालकाने बेजबाबदारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून सायकलस्वार बाबुसिंग गोविंदराव सूर्यवंशी, गजानन वानखडे, राजेश आत्माराम वानखडे यांना जबर धडक दिली होती. या धडकेत ते तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही सवरेपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान, बाबुसिंग सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी जीवन श्यामराव डिगे यांच्या तक्रारीवरून वाहनचालक जगदीश काशिनाथ वाकोडे आणि वाहनमालक धमेंद्र हिंमत किर्तक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. वाहनचालक जगदीश वाकोडे याला दोषी ठरवित दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच मालक धमेंद्र किर्तक यास सहा महिन्यांची शिक्षा आणि पीडितांना अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईतील दीड लाख रुपये रक्कम मृतक आणि उर्वरित रक्कम दोन्ही जखमींना म्हणजेच प्रत्येकी ५0 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.