शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

वाडेगाव : वाडेगाव-माझोड मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, २५ वर्षीय ...

वाडेगाव : वाडेगाव-माझोड मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, २५ वर्षीय युवक ट्रॅक्टर घेऊन माझोडकडे जात असताना समोरील वाहनास बाजू देत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. अक्षय गजानन जंजाळ (रा. वाडेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

सिद्धार्थनगर येथील रहिवासी असलेला अक्षय ऊर्फ बंटी गजानन जंजाळ (२५) हा गीट्टी आणण्यासाठी वाडेगावहून मझोडकडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना अज्ञात मालवाहू वाहनाने कावा मारल्यामुळे अक्षयचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार, गावंडे करीत आहेत. मृत युवकाच्या मागे आजोबा, आई-वडील, भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. (फोटो)