शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाडी अदमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST

-------------------------------------------- रक्तदान करून भीम जयंती साजरी मूर्तिजापूर : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे होत असलेल्या रक्ताच्या तुडवड्यामुळे खासदार शरदचंद्र पवार, ...

--------------------------------------------

रक्तदान करून भीम जयंती साजरी

मूर्तिजापूर : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे होत असलेल्या रक्ताच्या तुडवड्यामुळे खासदार शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, राजू गुल्हाने, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे, जिल्हा महासचिव किशोर सोनोने यांच्या मार्गदर्शनात क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, दिपाली देशमुख, शहराध्यक्ष विशाल शिरभाते, पुष्पा वरोकार यांच्या नेतृत्वात येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ सोनोने, डॉ.राजेंद्र नेमाडे तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय रक्त पेढीचे डॉ.कुंदन चव्हाण, कल्पना सोनाळे, निलेश आरखराव, विक्की शेळके, देवाजी इत्यादी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, निजाम इंजिनिअर, श्रीधर कांबे, अतुल गावंडे, सुमित सोनोने, निखिल ठाकरे, अमोल लोकरे, नितीन टाले, निलेश अव्वलवार, रवि मार्तण्ड, महेंद्र बोळे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू काळंके, राजू येदवर,दिपाली देशमुख,रंजना सदार, वर्षाताई कावरे, शुभांगी तिडके, संस्कृती कावरे, कल्याणी देशमुख,अश्विनी सोनूले, मयूर कथलकर, ऋषीकेश बोळे, अभिजित देशमुख, एल.डी.सरोदे, विलास वानखडे यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------