शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना: ५ ऑगस्टपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:32 IST

अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी शासनाने ...

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पंचायत समितीस्तरावर नविन विहीर व इतर बाबी करीता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. कृषि आयुक्तालय पुणे स्तरावरून सदर योजने करीता ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. योजने अंतर्गत अर्ज संबंधीत अर्जदारांकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत , साईट सुरू झाल्यापासुन एक महिन्या पर्यंत देण्यात आली आहे.या योजने अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावरील कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क साधून सोमवार दि.5 ऑगष्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करणेसाठी www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर नविन युजर येथे नोंदणी करून संपुर्ण माहिती व आवश्यक दस्तावेज अपलोड करावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन त्यावर अर्जदाराने स्वाक्षरी करावी व ऑनलाईन जोडलेले सर्व मुळ दस्तावेज पंचायत समिती कार्यालयात कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडे सादर करावे. या योजनेत जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद , अकोला यांनी केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना