शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:27 IST

सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतो, अशी माहिती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.

अकोला : वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकलासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्याला तर कोरोनाची लागण झाली नाही ना, अशी शंका येते; परंतु सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतो, अशी माहिती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजूनही निश्चित सांगता येत नाही; मात्र सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे कोरोना विषाणू पसरतो.कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करावे.श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तींनी संसर्गापासून सावध राहावे. हात वारंवार धुवावे. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस खाऊ नये.फळे, भाज्या न धुता खाऊ नये. रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?कोरोना व्हायरसची लागण झाल्यास साधारणत: सर्दी, खोकला, ताप येणे, थाकवा येणे, हगवण लागणे आदी लक्षणे आढळून येतात. ही सामान्य लक्षणे असली, तरी श्वसनास त्रास होणाºया व्यक्तींनी हा त्रास कशामुळे होत आहे, हे स्पष्ट होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनाबाधित देशात प्रवास केलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. येथे रुग्णांची स्क्रिनिंग केली जाणार आहे. लक्षणे आढळताच रुग्णाचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली आहे. तोपर्यंत रुग्णांना अ‍ॅन्टिबायोटिक औषधोपचार केला जाणार आहे.वतावरणातील बदलांपासून आरोग्याचा बचाव कसा करायचा?वातावरणातील बदलांमुळे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात सबणाने धुवावा.नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या