शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

विद्यांचल द स्कूलमध्ये डॉक्टर्स डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. मनोज गावंडे, डॉ. विजय कोल्हे, दिनेश भूतडा, राजेश भूतडा, प्रशांत विनायक, शिक्षक पालक संघाचे ...

कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. मनोज गावंडे, डॉ. विजय कोल्हे, दिनेश भूतडा, राजेश भूतडा, प्रशांत विनायक, शिक्षक पालक संघाचे निमेष सेजपाल, विभा चोपडे आणि निवृत्ती राऊत मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये डॉ. मीनल कोल्हे, डॉ. विशाल इंगोले, डॉ. अमोल हागे, डॉ. विजय कोल्हे, डॉ. शीतल गावंडे, मोकासदार, बोहरा, तायडे, वृषाली तायडे, नंदकिशोर शेगोकार, हरीश ढवले यांनी गीत तसेच डॉ. योगेश गुप्ता यांनी नृत्याविष्कार सादर केले. विद्यांचलतर्फे श्रद्धा वानखडे, रोहित दापुरे, विजय शेजव, सुबोध उज्जैनकर, विवेक वाकळे, सागर वगारे यांनी गीत सादर केले. एक मिनिट गेम पुरुषांमध्ये डॉ. सचिन लोखंडे, डॉ. शेखर गावंडे यांचा संघ तसेच महिलांमध्ये डॉ. संगीता लोखंडे विजयी झाल्या. डॉ. कोल्हे, डॉ. गावंडे, डॉ. गुप्ता, डॉ. पांडे, डॉ. दातिर, डॉ. अमोल हागे, डॉ. संदीप ढोके, डॉ. नितीन इंगळे, डॉ. आशिष गुप्ता, डॉ. आनंद पारसकर, डॉ. मनोज गावंडे, डॉ. विशाल इंगोले यांनी सहभाग घेतला. सर्वांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन मनोज शर्मा यांनी केले.