शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांची रक्कम कपात न करणे अंगलट येणार!

By admin | Updated: May 28, 2017 03:45 IST

पंचायत राज समितीच्या दौर्यात विषय गाजण्याची शक्यता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेतील कारभाराचा धांडोळा घेण्यासोबतच निधी खर्चातील अनियमितता, रकमांचा अपहार याबाबतच्या विविध मुद्यांवर विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा गाजणार आहे. त्यामध्ये मूल्यवर्धित कराचे प्रमाणपत्र नसताना त्यांच्याकडून चार टक्क्यांऐवजी दोन टक्केच रक्कम कपात करून शासनाचे लाखो रुपये नुकसान करणारे लघुसिंचन विभागातील संबंधित अभियंता समितीपुढे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील लघुसिंचन विभागाने बांधकाम कंत्राटदारांनी देयक अदा करताना हा घोळ केला आहे. मूल्यवर्धित कर अधिनियम २00२ नुसार कंत्राटदाराने नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे, त्यांच्या देय रकमेतून दोन टक्के कपात करून ती शासनजमा करावी लागते. ज्या कंत्राटदारांची नोंदणी झालेली नाही, त्यांच्याकडून देयकाच्या चार टक्के रक्कम कपात करावी लागते. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने २00८-0९ मध्ये १४ कंत्राटदारांना देयक अदा केली. दोन मजूर संस्था आणि १४ वैयक्तिक कंत्राटदारांच्या निविदेतील कागदपत्रे, करारनाम्यामध्येही नोंदणी प्रमाणपत्र सापडले नाहीत. तरीही लघुसिंचन विभागाने त्यांच्याकडून मूल्यवर्धित कराची रक्कम म्हणून केवळ दोन टक्के कपात केली. त्यातून शासनाला ५ लाख ५0 हजारापेक्षाही अधिक रकमेचा चुना लावण्यात आला. ही रक्कम कपात न करणार्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा आता पंचायत राज समितीपुढे गाजणार आहे.