शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केशवनगरमध्ये चोरट्यांची ‘दिवाळी’

By admin | Updated: November 1, 2016 02:10 IST

तीन घरे फोडली; दीड लाखांचा ऐवज लंपास.

अकोला, दि. ३१- चोरट्यांनी केशवनगरमधील तीन घरे फोडून तब्बल दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून दिवाळीच्या दिवशी पूजेजवळ ठेवलेल्या रकमेवर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना सोमवारी उघड झाली. , खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.केशवनगरमधील मराठा कॉलनी येथील रहिवासी गोपाल विनायकराव मोहोकार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री प्रवेश करून घरातील २९ हजार ५00 रुपये रोख रक्कम लंपास केली. यासोबतच मोहोकार यांचे शेजारी ओंकारसिंह ठाकूर यांच्या घरातून चोरट्यांनी ६५ हजार रुपये लंपास केले, तर त्या बाजूलाच असलेल्या पागृत यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ७ हजार रुपये व मुद्देमाल लंपास केला. यानंतर पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याच्या घरातही चोरीचा प्रयत्न या चोरटयांनी केल्याची माहिती आहे. अशाप्रकारे तीन घरातून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार गजानन शेळके कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळावर श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला आहे.