शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्हा समित्या गठित

By admin | Updated: January 28, 2016 23:55 IST

रणजित पाटील अकोला, वाशिम जिल्हा समितीचे अध्यक्ष; तर एकनाथ खडसे बुलडाणा जिल्हा समितीचे अध्यक्ष

अकोला: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्हा स्तरावर रस्त्यांची निवड करण्याकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती नियुक्त करण्यात आली आहे. अकोला, वाशिम जिल्ह्यातील समितीचे अध्यक्षपद गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे देण्यात आले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी समित गठित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी अंतरिम समिती २८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे देण्यात आले असून, त्यांच्या शिफारशीनुसार दोन आमदारांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता या समितीचे सदस्य सचिव आहेत.  

अकोला जिल्हा समितीअध्यक्ष - डॉ. रणजित पाटील (पालकमंत्री), सदस्य - आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता.

वाशिम जिल्हा समिती अध्यक्ष - डॉ. रणजित पाटील (पालकमंत्री), सदस्य लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता.

बुलडाणा जिल्हा समितीअध्यक्ष - एकनाथ खडसे (पालकमंत्री), सदस्य - आ. आकाश फुंडकर, आ. संयज कुटे, सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता