शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.मध्ये रस्त्यात वाहने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ! अकोला : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला ...

४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला कार्यालयाने धाडसत्र सुरु केले आहे. त्यामध्ये गुरुवारी अकोला शहर व बार्शिटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथे सहा जणांना अटक करून, ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अनुदानाच्या रक्कमेचे वाटप सुरू !

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ९० टक्के अनुदानावर कपाशी बियाणे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे अनुदानाच्या रक्कमेचे वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

निवडणूक कामाचा आढावा !

अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांच्या निवडणूक नायब तहसीलदारांकडून मंगळवारी निवडणूक कामाचा आढावा घेतला.

रस्त्यावर धूळ; नागरिक हैराण !

अकोला : शहरातील बसस्थानक, टाॅवर चाैक आदी भागांत रस्ते कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत.