शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पास्टुल गावात बिबट्याची दहशत

By admin | Updated: June 6, 2017 20:05 IST

बिबट्याच्या भीतीने करावे लागते जागरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : पातूर तालुक्यातील पास्टुल या गावामध्ये बिबट्याची फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून, गावासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२८ मे रोजी पास्टुलमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या दिवसापासून प्रत्येक रात्री बिबट्या गावालगत येऊन हैदोस घालत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. नदीकाठच्या लोकांना रात्रीत जागरण करण्याची वेळ आली असून, भीतीपोटी ते झोपसुद्धा नाहीत. एखाद्या दिवशी माणसावर हल्ला करून त्यात माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाला याबाबत वेळोवेळी माहिती दिली असून, वन विभाग याबाबत ठोस उपाययोजना करीत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पास्टुल ग्रामस्थांना विनंती आहे, की पहाटे ४ ते ७ च्या व रात्री ८ ते ११ च्या दरम्यान एकट्याने बाहेर पडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास त्याला इजा करण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये.- एस. व्ही. देवरे, वन परिक्षेत्र अधिकारी, पातूर.बिबट्या रोज रात्री हैदोस घालत असून, एखादेवेळी माणसावर हल्ला करू शकतो. वन विभागाने याबाबत ठोस उपाय करावे.- भानुदास घुगे, सरपंच, पास्टुल.