शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक संघटनांची चर्चा

By admin | Updated: December 4, 2014 01:23 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे सकारात्मक निर्णयाचे आश्‍वासन.

अकोला : शिक्षण क्षेत्रातील रास्त समस्यांसंदर्भात शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केली. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. चर्चेत आर.टी.ई. मधील धोरणातील बाबींमुळे शिक्षणात येत असलेल्या समस्यांच्या मते प्रत्यक्षात विनाअट वर्ग ५ व वर्ग ८ सुरू करण्यात आला नसल्याने राज्यात अतिरिक्त शिक्षक झाले आहेत, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती चुकीच्या धोरणामुळे होत असल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित होत आहे. तसेच वर्ग १ ते ८ च्या शाळेला पटसंख्येची अट न ठेवता मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, ह्यगाव तिथे शाळाह्ण या धोरणातील विसंगती यावर पदाधिकार्‍यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. शाळेतील विद्युत बिलाचा दर घरगुती आकारण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, शिक्षकांकडे वर्षभर बी.एल.ओ. चे कार्य असल्याने संबंधित शिक्षक वर्षभर मतदार नोंदणी कार्यात गुंतलेले असल्याने शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची वाताहत होत आहे. या संबंधी सादर झालेल्या प्रस्तावानुसार शिक्षण विभागाशिवाय अन्य विभागाचे आदेश शिक्षकांना लागू होणार नाहीत, असे मत व्यक्त करीत यासंबंधी लवकरच आदेश निर्गमित करण्याचे आश्‍वासन दिले.