शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

अकोला : मध्यंतरी लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात ...

अकोला : मध्यंतरी लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात आल्याने मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत सापडले.

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा!

अकोला : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वितरित करण्यात येणारे धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांची गर्दी होत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून, कोरोना संसर्गास वाव मिळत आहे.

टरबूज मातीमाेल

अकोला : काेराेना संसर्गामुळे काही तास वगळता बाजारपेठ बंद राहत आहे. त्यामुळे टरबूजचे पीक भरघोस येऊनही मातीमाेल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अकोल्याचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस

अकोला : चक्रीवादळ व ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत आहे. शनिवारी जिल्ह्यात ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांत तापमानात किंचित वाढ झाली आहे.

मान्सूनपूर्व पाऊस बरसणार!

अकोला : जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी वारा सुटणार असल्याने, शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करताना काळजी घ्यावी.