शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

दिग्रस खुर्द-दिग्रस बु. रस्त्याचे काम संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

दिग्रस बु: गत वर्षभरापूर्वी पातूर तालुक्यातील दिग्रस खु.-दिग्रस बु. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. सद्यस्थितीत या ...

दिग्रस बु: गत वर्षभरापूर्वी पातूर तालुक्यातील दिग्रस खु.-दिग्रस बु. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. सद्यस्थितीत या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिग्रस खु-दिग्रस बु. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. या रस्त्यावर दोन्ही कडेला माती व मुरुम टाकण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकास कसरत करावी लागत आहे. कधी कधी मुरुमावरून गाडी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. ग्रामस्थांसाठी एकच रस्ता असल्याने नेहमीच या रस्त्यावर वर्दळ सुरू राहते. पावसाळा काही महिन्यावर असल्याने गावात घाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन दिग्रस खु-दिग्रस बु. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)

-------------------------------------------

गत वर्षभरापासून दिग्रस बु. ते दिग्रस खु. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने गावात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.

- जीवन उपर्वट, ग्रामस्थ.

--------------------------------------

लोकप्रतिनिधींनी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे या रस्त्याचे काम संथ सुरू आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.

- मंगेश इंगळे, ग्रामस्थ.