शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: August 12, 2014 00:56 IST

अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा स्पष्टपणे समावेश असूनदेखील धनगर समाज या सवलतीपासून वंचित आहे.

तेल्हारा : राज्य शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा स्पष्टपणे समावेश असूनदेखील धनगर समाज या सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने सोमवार ११ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील महाराजा अग्रसेन टॉवर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रस्थानी शेळ्या-मेंढय़ा तर अहिल्यादेवी होळकर व मल्हारराव होळकर यांची वेशभूषा धारण केलेले घोडेस्वार होते. सदर वेशभूषा मुक्ताई वसतकार व रमेश मोदे यांनी साकारल्या. पारंपरिक वाद्यासह आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चात नारे व घोषणा करण्यात आल्या. तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन तहसीलसमोर सभा घेण्यात आली. यावेळी या सभेत अनेकांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बळीराम चिकटे, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, तालुकाध्यक्ष नीळकंठ बचे यांनी केले. यावेळी दिनकर नागे, माजी महापौर सुमनताई गावंडे, पुष्पाताई गुलवाडे, पं. स. सभापती लिलाबाई गावंडे, वसंत सोनोने, ढवळे गुरुजी, काशिराम साबळे, ज्ञानेश्‍वर सुलताने, मीराताई पाचपोर, किसनदादा घोंगे, श्रीकृष्ण जुंबळे, श्रीकृष्ण वैतकार, हरिचंद्र देवळे, डॉ. गजानन नागे, पुरुषोत्तम खोंदेल, साहेबराव पातेंड, गोपाल गावंडे, शाहीर लोणाग्रे, पुंडलीक पाथ्रीकर, गजानन दोड, भारत बरिंगे, हरिदास बरिंगे, भिकाजी नागे, सागर काईंगे, शशिकांत बोरसे, संतोष पाचपोर, सदानंद नवलकार, मंगेश घोंगे, गजानन दिवनाले आदी सहभागी झाले होते. सभेचे संचालन बोरोडे गुरुजी यांनी, तर प्रास्ताविक नीळकंठ बचे यांनी केले. आभारप्रदर्शन श्याम कोल्हे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)