शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात आठवडी बाजार बंदचा निर्धार

By admin | Updated: June 3, 2017 01:37 IST

शेतकरी संघटनेची अडते, व्यापाऱ्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: आपल्या विविध मागण्यांकरिता शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन रविवारी अकोट येथे भरणाऱ्या आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटना व भाजीपाला असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. अकोट येथील भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी संघटनेची २ जून रोजी बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संपाला भाजीपाला मार्केट अडते व व्यापारी यांनी सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विनोद अस्वार यांनी रविवार ४ जून रोजी सर्व अडत दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन केले. तर काहींनी आतापासूनच आपल्या अडतवर बंदचे फलक लावले. या बैठकीला शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्रे, गजानन बोरोकार, संदीप भुस्कट, दत्ता पाटील, विलास गावंडे, संतोष अवारे, ज्ञानेश्वर जायले, श्रीकांत भोरखडे, रोशन इंगळे, अक्षय उकळकर, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विनोद अस्वार, रामदास अवंडकार, राजू झाडे, मोहन शेगोकार, सुभाष दामधर, प्रवीण अंबडकर, मोहन धर्मे, अनंत रंदे, कादिर भाई, पंढरीनाथ सिरस्कार, आसिफ भाई आदी अडते व व्यापारी उपस्थित होते. बाळापूरातही भाव वाढले!बाळापूर शहरात शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणत नसल्याने संपाच्या दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी कृत्रिम भाववाढ केली. शेतकरी संपामुळे जनजीवनाला हळूहळू फटका बसत आहे. व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांजवळील खरेदी करून स्टॉक केलेला माल पुरेल. स्टॉक संपल्यानंतर मात्र भाववाढीसोबत भाजीपाला मिळेनासा होणार आहे. आज बाजारपेठेत अल्पशा भाजीपाल्यावर व्यापारी व्यापार करीत होते.