शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

सराफच्या ठेवी योजनांवर येणार कायद्याचा अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:59 IST

कायद्याने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून, ठेवी स्वीकारणाऱ्या सर्वांनाच या संस्थेकडे नोंदणी बंधनकारक ठरणार आहे.

अकोला : सरकारच्या नव्या धोरणानुसार ज्वेलर्सच्या ठेवी योजनांवर लवकरच कायद्याचा अंकुश लावला जाणार आहे. त्याचा फटका अकोल्यातील अनेक सराफ संचालकांना बसणार असल्याचे संकेत आहेत.यामुळे कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे दुकान चव्हाट्यावर येणार आहे.सराफ क्षेत्रातील कंपन्या आणि जमीन जुमला क्षेत्रातील विकासकांनी सादर केलेल्या हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना यापुढे पोंझी ठरणार आहेत. या योजना ‘नियमबाह्य ठेवीं’च्या कक्षेत येतात, असे केंद्र सरकारचे मत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास मंजुरी दिली आहे. त्यात ही तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. या कायद्याने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून, ठेवी स्वीकारणाऱ्या सर्वांनाच या संस्थेकडे नोंदणी बंधनकारक ठरणार आहे.अकोल्यातील सराफ संचालकांचा बीसीचा गोरखधंदाअकोला सराफा बाजार परिसरात अनेक सराफ संचालकांचा ‘भीसी’चा गोरखधंदा आहे.शहरातील नामांकित असलेल्या जवळपास ५० टक्के सराफ संचालकांचे मुख्य उद्योग हे आहेत. या माध्यमातून मोठी रक्कम विनाव्याजी वापरायला मिळते. त्यामुळे व्याजही वाचतो आणि रक्कमदेखील वापरायला मिळते. ही उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे.जर चिटफंडचे विधेयक पारित झाले तर अनेकांच्या या गोरखधंद्यावर गदा येण्याची शक्यता आहे.ग्राहकांकडून ठेवी स्वीकारताना सहकारी संस्थांवर सहकार खाते आणि सहकारी बँकांवर सहकार खाते व रिझर्व्ह बँकांचे व्याजदराचे बंधन आहे. तसेच सराफा आणि सराफांचा व्यवसाय करणाºया कंपन्यांना ग्राहकांकडून दरमहा ठेवी स्वरूपात रक्कम स्वीकारता येत नाही. अकोल्यात तशी कुणाची फसवणुकीची तक्रार नाही. तक्रार आल्यास कारवाई करू.- डॉ. प्रवीण लोखंडे,उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला जिल्हा.

टॅग्स :AkolaअकोलाInvestmentगुंतवणूक