शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे ...

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे बाजार पेठेवर झालेले परिणाम, त्यात शेतमालाचे बाजारात पडलेले भाव या सर्व परिस्थितीचा विचार न करता केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढविले आहेत. त्याचा उत्पादन खर्च वाढवून शेतमालाच्या किमती कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी घटविले आहे.

अशा या परिस्थितीचा सामना करीत असतांना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे, त्यात कोविड संक्रमणाच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्याही वेळेनुसार उघड्या नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर बेभाव परिस्थिती नुसार विकावा लागल्याचे निवेदनात म्हटले. रासायनिक खतांची केलेली भाववाढ ही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असून, ती त्वरित कमी करण्यात यावी अन्यथा, शेतकरी जागर मंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहे.