शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

जिल्हा योजनांसाठी १६२ कोटींची अर्थमंत्र्यांकडे मागणी

By admin | Updated: March 6, 2017 02:15 IST

नागपुर येथे बैठक; विकासकामांसाठी अतिरिक्त निधीची गरज.

अकोला, दि. ५- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर प्रारूप आराखड्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी नागपुरात आयोजित बैठकीत घेतली. त्यामध्ये विविध विकासकामांसाठी यंत्रणांच्या मागणीनुसार १६२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केले. शासनाच्या कमाल आर्थिक र्मयादेनुसार सन २0१७-१८ या वर्षीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १0५ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या प्रारूप आराखड्याचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी विविध विभागांमार्फत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.