शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मणीपूर राज्याचे शिष्टमंडळ भेटले अकोला मनपा अधिका-यांना

By admin | Updated: September 15, 2014 01:51 IST

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात केली चर्चा

अकोला : मणीपूर राज्य महानगरपालिका संचालनालयाचे सचिव व उच्च अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने रविवार, १४ सप्टेंबर रोजी अकोला महापालिकेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन शहरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात चर्चा केली.शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मणीपूर राज्य महापालिका संचालनालयाचे सचिव आर.के. दिनेशसिंह, संचालक एन. गीतकुमारसिंह, बिष्णुपूर मनपाचे कार्यकारी अधिकारी संजोबा सिंग, जिरीबाम मनपाचे कार्यकारी अधिकारी हरीकुमारसिंह, थोवुबालचे कार्यकारी वाय. कुलचंदासिंग यांनी शहरातील घनकचरा व्यवस्था पनावर महापालिकेच्या अधिका-यांशी चर्चा केली. बैठकीला मनपा उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, सह आयुक्त राजेंद्र घनबहादूर, कार्यकारी अधिकारी जी.एम.पांडे यांच्यासह अजय गुजर, जयप्रकाश मनोहर, नंदलाल मेश्राम, संदीप गावंडे, अनिल बिडवे, वासुदेव वाघळकर, सुरेश पुंड, श्याम बगैरे, एस.पी. काळे, युसुफ, डॉ. उद्धव सोनुने, योगेश मारवाडी, संजय खराटे, किरण शिरसाट, जयस्वाल, नितीन ताकवाले, राजेश पथ्रोट, निरज ठाकूर आदि उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापनावर वाढणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने अकोला व अमरावती अभ्यास दौर्‍यावर आलेल्या या शिष्टमंडळासोबत सार्वजनिक पथदिवे व शहर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानावरदेखील चर्चा करण्यात आली.