शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मयत शेतक-याच्या नावाने दाखवले कर्ज

By admin | Updated: June 26, 2017 09:49 IST

२००३ मध्ये निधन झालेल्या शेतक-याने २००८ मध्ये कर्ज घेतल्याची नोंद खरब ढोरे येथील सेवा सहकारी सोसायटीने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : सन २००३ मध्ये निधन झालेल्या शेतकऱ्याने २००८ मध्ये कर्ज घेतल्याची नोंद खरब ढोरे येथील सेवा सहकारी सोसायटीने केली आहे. मयत शेतकऱ्याचा मुलगा सेवा सहकारी सोसायटीमध्ये नो ड्युज सर्टिफिकेट घेण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी संबधीत शेतकरी पुत्राने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देउन न्याय देण्याची मागणी केली आहे. खरब (ढोरे) येथील सुखदेव चेंडाजी तायडे यांचा ३० नोव्हेंबर २००३ रोजी मृत्यू झाला; परंतु सेवा सहकारी सोसायटी खरब, जितापूर (नाकट) ने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी सन २००८ मध्ये त्यांनी १८ हजारापेक्षा जास्त कर्ज घेतल्याचे सोसायटीच्या रेकॉर्डवर आहे. मयत तायडे यांचे वारस वसंत तायडे हे सेवा महाराष्ट्र बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी ह्यनो ड्युजह्ण घेण्यासाठी जिल्हा बँक (शहर शाखा) येथे गेले असता त्यांना त्यांचे वडील मयत सुखदेव तायडे यांच्या नावे २००८ साली १८ हजारांपेक्षा जास्त पीक कर्ज घेतले, असे सेवा सहकारी सोसायटी खरब जितापूर (नाकट) यांनी रेकॉर्डला दाखविले असल्याचे आढळून आले.