शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हिवतापसदृश आजाराने युवतीचा मृत्यू

By admin | Updated: October 15, 2016 03:22 IST

अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला, दि. १४- हिवताप नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना करण्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत असला, तरी हिवतापसदृश आजाराचे अनेक रुग्ण आहेत. सवरेपचारामध्ये उपचार घेत असलेल्या एका तरुणीचा हिवतापसदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी घडली. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. स्थानिक भीमनगर येथील एका १८ वर्षीय तरुणीला हिवतापसदृश आजाराची लागण झाल्यानंतर तिला ११ ऑक्टोबर रोजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर युवतीचा बुधवारी मृत्यू झाल्याचे सांगितले. सदर युवतीच्या रक्ताचे नमुने जिल्हा हिवताप विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सवरेपचारकडून सांगण्यात आले; परंतु रक्ताचे नमुने मिळाले नसल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात आले. केस पेपरवरील नोंदीमुळे संभ्रमसदर युवतीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी तीच्या केसपेपरमध्ये प्रथम तिला हिवताप झाला नसल्याचे नमुद केले, नंतर मात्र तिला हिवताप असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच मृत्यूच्या कारणामध्ये ह्यश्‍वासोच्छवास बंद पडून मृत्यूह्ण असा उल्लेख आहे. त्यामुळे मृत्यूच्या नेमके कारण, काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.