शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST

अकोट : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा एसटीबसमध्येच मृत्यू झाल्याची घटना दि. ५ ...

अकोट : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा एसटीबसमध्येच मृत्यू झाल्याची घटना दि. ५ फेब्रुवारी रोजी घडली.

प्राप्त माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-०६ एस-८०४३ या क्रमांकाची विनावाहक बस घेऊन चालक ओइंबे हे अकोटहून अकोला येथे जात होते. या बसमध्ये अकोटहून अकोल्याकडे संजय रामकृष्ण येनकर प्रवासी होते. दरम्यान, अकोला बसस्थानकात बस पोहोचल्यावर बसमधील एक प्रवासी हालचाल करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हलविले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रवाशाची ओळख परेड केली असता खिशातील आधार कार्डवरून प्रवाशाचे नाव संजय रामकृष्ण येनकर असून, ते (हिवरखेड, ता. तेल्हारा) येथील असल्याचे समजले. संजय येनकर हे वैद्यकीय उपचाराकरीता अकोला जात असल्याची माहिती आहे.