शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने गुराख्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 23:31 IST

देऊ ळगावराजा येथील घटना; विज वाहिनी तुटून पडल्यामुळे दोन गायींसह गुराख्याचा मृत्यु.

देऊळगावराजा(जि. बुलडाणा),दि. २८: तालुक्यातील पांग्रीमाळी परिसरातील वेताळनगरमधील शे तकरी युवक दोन गायी चराईकरिता कुंभारी शिवारातील उदासी यांच्या पडीत शेतात घेऊन गेला असता शेतातील विद्युत पोलवरील तुटून पडलेल्या तारांना गायीचा स्पर्श झाल्याने दोन्ही गायी जागेवर मरण पावल्या. तर सदर युवकसुद्धा विद्युत तारांचा धक्का बसल्याने जागीच ठार झाल्याची घटना २८ ऑगस्टला घडली. देऊळगावराजा वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील कुंभारी शिवरात बेलपत्र शेतात २७ ऑगस्टच्या रात्री ३ फेज लाइनमधील एक तार तुटून जमिनीवर पडला. यातील विद्युत पुरवठा खंडित झालाच नाही. तेव्हा २८ ऑगस्टला सकाळी ७ च्या सुमारास शेतकरी युवक गजानन वाघ आ पल्या दोन गायी चारण्याकरिता या पडीत शेताकडे घेऊन गेला. शेतातील तुटलेल्या विद्युत तारांना दोन्ही गायींचा धक्का लागून त्या ठार झाल्या. त्यानंतर गजानन हा त्या गायींना पाहण्यासाठी गेला असता त्यालासुद्धा विजेचा धक्का लागला. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृ तकाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी पुढील कारवाई केली. या घटनेची माहिती कार्यकारी अभियंता बुलडाणा यांना देणे महत्त्वाचे असतानासुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंंत त्यांच्या कार्यालयास घटनेची माहिती पुरविण्यात आली नव्हती. येथील उपअभियंता नांदूरकर हेसुद्धा मुख्यालयी हजर नसल्याने वीज वितरण कंपनी कार्यालयाचा सर्व कारभार चव्हाट्यावर आला.