शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:36 AM

मूर्तिजापूर : येथील अकोला-कारंजा नाक्यावर एसटी बसमधून उतरून रोड क्रॉस करताना दुसर्‍या एसटी बसचा धक्का लागून खाली पडल्याने बसच्या मागील चाकात येऊन ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील अकोला-कारंजा नाक्यावर एसटी बसमधून उतरून रोड क्रॉस करताना दुसर्‍या एसटी बसचा धक्का लागून खाली पडल्याने बसच्या मागील चाकात येऊन ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता घडली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथील शेतमजूर असलेला शालीकराम बळीराम गवई (६५) हे   बसमधून उतरून रस्ता ओलांडत होते. यावेळी मूर्तिजापूर आगाराच्या बस क्र. एमएच ४0 वाय ५७१७ चा धक्का लागून ते बसच्या मागील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक गणेश कोथळकर हे पोलीस कर्मचार्‍यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर वृद्धाला त्याच अवस्थेत रुग्णालयात पाठविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चालक व्ही. एस. मोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत वृद्धाच्या परिवारास मूर्तिजापूर आगाराच्यावतीने तत्काळ १0 हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती विजय साबळे यांनी दिली आहे. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.