शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:56 IST

काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. यंदा इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाची आॅनलाइन प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २0१९ आणि ६ एप्रिल २0१९ रोजी होणार आहे. २८ राज्यांमधील ६३0 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. ही परीक्षा नि:शुल्क घेण्यात येते. केंद्र शासनांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होत असल्याने, जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावे. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागा आणि नववीच्या रिक्त जागांवर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी डब्लूडब्लूडब्लू. नवोदय. गर्व्हमेंट. इन या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करावेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र