शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाउदी बोहरा बांधवांनी साजरी केली रमजान ईद

By admin | Updated: June 25, 2017 18:52 IST

दाउदी बोहरा समाजातील बांधवांनी रविवारीच रमजान ईद साजरी केली.

मशिदींमध्ये विशेष नमाज : रमाजानचे पवित्र रोजे झाले पूर्णअकोला : महिनाभर कडक उपवास (रोजा) केल्यानंतर मुस्लीम बांधवांना प्रतीक्षा असते, ती रमजान ईद सणाची. मुस्लीम बांधवांचा हा सण सोमवारी साजरा होणार असला, तरी दाउदी बोहरा समाजातील बांधवांनी रविवारीच रमजान ईद साजरी केली. दाउदी बोहरा हे इजिप्शियन कॅलेंडर मानत असल्यामुळे त्यांचे रमजान महिन्याचे ३0 दिवसांचे रोजे शनिवारीच पूर्ण झाले. त्यामुळे या समाजातील लोकांनी रविवारी रमजान ईद साजरी करून अल्लाहची करुणा भाकली.रविवारी सकाळीच मोहम्मद अली मार्गावरील बदरी मशिदीत मध्य प्रदेशातील खरगोन येथील जनाब आमील साहब शेख सैफुद्दीन भानपूरवाला यांच्या नेतृत्वात विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी त्यांनी मौला मुफद्दल सैफुद्दीन यांचा शांततेचा संदेश समाज बांधवांना दिला. याप्रसंगी शेख सैफुद्दीन बंदूकवाला, मुल्ला हाजी जैनुद्दीन भाई गंधी, शब्बीरभाई मोटरवाला, प्रा. मुल्ला इस्माइल नज्मी, मुश्ताकभाई बोरिंगवाला, मुल्ला शब्बीरभाई मामाजी, मोइजभाई बोदलजी, मोईजभाई घडीवाले, शब्बीरभाई शाहमलक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ईदनिमित्त दाउदी बोहरा समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत मशिदीत नमाज अदा करताना दिसून आले. जैनी मशीद, बतुल पार्कमध्येही विशेष नमाजवाशिम बायपासस्थित जैनी मशीद येथे शेख मोहम्मद भाई यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यात आपल्या गोड आवाजात अजान पठण करणार्‍या हुसैन सैफुद्दीन वोरा यांचा सत्कार आमील साहब यांच्या हस्ते करण्यात आला.